Cotton Procurement : ‘सीसीआयचे केंद्र नियमित सुरू ठेवा’ : आमदार प्रशांत बंब
Cotton Farmers : आमदार प्रशांत बंब यांनी कृषी मंत्र्यांना पत्र पाठवून भारतीय कापूस निगमच्या खरेदी केंद्रांना नियमित सुरू ठेवण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
गंगापूर : जिल्ह्यातील भारतीय कापूस निगमचे कापूस खरेदी केंद्र नियमित सुरु राहतील यासाठी तत्काळ कार्यवाही करावी अशी मागणी आमदार प्रशांत बंब यांनी कृषी मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.