Paithan News: आईच्या पुण्यतिथीदिनी रामेश्वर गोरडे यांचा 'लोकनेते स्व. अजितदादा पवार पुरस्कार २०२६'ने गौरव

टाकळी अंबड येथील प्रवाह अनाथालयाचे संस्थापक रामेश्वर गोरडे व त्यांच्या पत्नी यांना 'लोकनेते स्व. अजितदादा पवार पुरस्कार २०२६' प्रदान करण्यात आला. आईच्या पुण्यतिथीच्या दिवशी मिळालेला हा सन्मान त्यांनी दिवंगत आईच्या स्मृतींना अर्पण केला.
Pravah Anathalaya founder Rameshwar Gorde honoured with Loknete Late Ajitdada Pawar Award 2026 for social service

Pravah Anathalaya founder Rameshwar Gorde honoured with Loknete Late Ajitdada Pawar Award 2026 for social service

Sakal

Updated on: 

अनिल गाभुड

विहामांडवा : टाकळी अंबड (ता. पैठण) येथील प्रवाह अनाथालयाचे संस्थापक रामेश्वर गोरडे व त्यांच्या पत्नी यांना २४ जुलै रोजी 'लोकनेते स्व. अजितदादा पवार पुरस्कार २०२६' प्रदान करून गौरविण्यात आले. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार मा. सतीश चव्हाण यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात संजय आवटे यांच्या हस्ते हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com