Wildlife Incident Beed : गर्भवती हरिणीवर कुत्र्यांनी हल्ला केला, पशुवैद्यकीय उपचार निष्फळ

Pregnant Deer Dies After Dog Attack : बीडमधील लिंबागणेश परिसरात कुत्र्यांच्या कळपाने गर्भवती हरिणीवर हल्ला झाला. गंभीर जखमांमुळे तिचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय उपचार असूनही हरिणी आणि तिच्या गर्भातील पाडसाचा वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला.
Beed News
Pregnant Deer Attacked by Dogesakal
Updated on

बीड : लिंबागणेश परिसरात मंगळवारी (ता. २९) शेतात गर्भवती हरिणीवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केला. या हल्ल्यात हरिणीचा मृत्यू झाला. शेतकरी प्रजित भोंडवे यांच्या शेतात हरिणी चरत असताना कुत्र्यांच्या भुंकण्याचा गोंगाट ऐकून प्रजित व त्यांच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com