Pre-monsoon Disaster Strategy : आपत्ती काळात वेळेत मदतीचे नियोजन करा
Monsoon Disaster Early Action : पावसाळ्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्यात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य नियोन करा. आपत्ती काळात लोकांना वेळेत मदत पोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सर्व यंत्रणांना दिले.