gold purchase
sakal
जालना - मागील काही महिन्यापासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढउतार पाहायला मिळाली. मात्र, आता सोने- चांदीच्या दरात वाढ झाल्याने खरेदीचा ट्रेंड बदलला आहे. थेट सोने चांदीच्या नव्या वस्तू खरेदी करण्याऐवजी ग्राहक जुने सोने- चांदीच्या बदल्यात नवे खरेदीला पसंती देत आहे. तर काही जास्तीचा पैसा मिळतो म्हणून नफा वसुलीवर भर देत आहे.