PSI Posting : भगवानबाबा विद्यालयाचा अभिमान; पाचोड–विहामांडवा रोडवरील छोट्या गावातील चार विद्यार्थ्यांची PSI पदावर निवड

भगवानबाबा माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर घेतली झेप.
PSI Posting

PSI Posting

sakal

Updated on

- अनिल गाभुड

विहामांडवा - पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील भगवानबाबा माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदावर झेप घेतली आहे. पाचोड–विहामांडवा रोडवरील छोट्या गावातून पुढे आलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये कैलास प्रल्हाद जाधव (सानपवाडी), सगुण मधुकर थोरे (केकत जळगाव), शंकर महादेव बढे (केकत जळगाव) आणि योगेश भगवान मगरे (सानपवाडी) यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com