Paithani Weaver Kavita Dhavale
sakal
पैठण - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमात दखल घेवुन पंतप्रधान यांनी गौरव केलेल्या पैठण येथील पैठणी विणकर कविता ढवळे यांना ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवन नवी दिल्ली, येथे आयोजित 'ॲट होम' कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण मिळाले आहे. या निमंत्रणामुळे महाराष्ट्राच्या 'सौभाग्यचं लेणं' पैठणीचा देशपातळीवर गौरव होत आहे.