Parbhani News: खासगी शाळांतील लूट थांबणार; शुल्कवाढीवर सरकारचा कडक चाप; पालकांना कायदेशीर हक्क

Private School Fee Hike: Government Takes Strict Action: परभणीत खासगी शाळांतील बेलगाम शुल्कवाढवर सरकारने कडक कारवाई सुरू केली आहे. पालकांना आता कायदेशीर हक्क मिळणार आहेत.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

परभणी: खासगी शाळांतील बेलगाम शुल्कवाढीने हैराण झालेल्या पालकांसाठी अखेर दिलासा देणारी हालचाल सुरू आहे. शिक्षण विभागाने आता केवळ सूचना देण्यापेक्षा थेट कारवाईच्या दिशेने पावले टाकत विभागीय शुल्क नियामक समित्या पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केल्या आहेत. त्यामुळे शाळांच्या मनमानी आणि नफेखोरीविरोधात पालकांना आता थेट कायदेशीर लढा देता येणार आहे.

गेल्या काही वर्षांत ब्रँडेड आणि इंटरनॅशनल नावाचा गोंडस मुखवटा लावून अनेक खासगी शाळांनी शिक्षण क्षेत्राचे अक्षरशः बाजारीकरण केले आहे. वार्षिक फी ७० हजारांपासून थेट १ लाखांवर गेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Nanded News
Impact of 'Sakal' News: Education Commissioner Acts Against Financial Exploitation
Gadchiroli News
Parbhani News
Marathi News Esakal
www.esakal.com