four death in accident
sakal
मानवत, (जि. परभणी) - कल्याण- निर्मल राष्ट्रीय महामार्ग क्र.६१ वर मानवत- परभणी रस्त्यावर राहुल जिनिंगजवळ खासगी ट्रॅव्हल्स आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात मानवत शहरातील येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हा भीषण अपघात शुक्रवारी ता.२९ रोजी रात्री ९.३० वाजता घडला.