
लातूर : महापालिका कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने आर्थिक वर्ष २०२४-२५च्या सुरवातीपासूनच शंभर टक्के मालमत्ता कर वसुलीचे नियोजन राबविले जात आहे. यात आता मार्चअखेर सुरू आहे. त्यामुळे ज्या थकबाकीदारांनी मालमत्ता कराचा भरणा केला नाही अशांची नावे जाहीर करण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.