Beed Protest : पालकमंत्र्यांचे मुखवटे घालून रस्त्यासाठी आंदोलन

Beed News : बीड शहरातील रस्त्यांची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांचा मुखवटा घालून आंदोलन केले. १७ मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मंजुरीसाठी ही मागणी करण्यात आली.
Beed Protest
Beed Protestsakal
Updated on

बीड : शहरातील विविध भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झालेली असून ठिकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे, वाळुमिश्रित खडीचा उडणारा धुराळा यामुळे बीडकर त्रस्त झाले आहेत. विविध भागतील रस्त्यांची स्थिती ‘सकाळ’ने मांडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com