Georai News : बीडमधील गेवराईच्या बस चालकाने पुणे शहरात गळफास घेऊन जीवन ,कारण अस्पष्ट
Crime News : गेवराई येथील पंढरपूर बस चालक जालिंदर चव्हाण याने पुणे शहरात गळफास घेऊन जीवन संपवले आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून त्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
गेवराई : पुणे शहरात महानगर पालिका(पीएमटी) बस चालक असलेल्या गेवराईच्या जातेगावच्या पस्तीस वर्षी युवकाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी(ता २१)पुणे शहरात घडली.मात्र आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.