Cyber Crime : दुबईला जाऊन आरोपी काढत होते पैसे; बनावट ट्रेडिंग प्रकरण
Fake Trading Scam : पुणे सायबर पोलिसांनी बनावट ट्रेडिंग प्रकरणात भोकरदन येथून एका संशयित आरोपीला अटक केली. या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत असून एक आरोपी फरार आहे.
भोकरदन : बनावट ट्रेडिंग प्रकरणात पुणे सायबर पोलिसांनी शनिवारी (ता. चार) भोकरदन येथून एका संशयित आरोपीला अटक केली, तर एक जण फरार आहे. या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत.