Paithan Pachod Accident : पैठण-पाचोड महामार्गावर कार उलटून भीषण अपघात; सात जण गंभीर जखमी

भरधाव कार खड्ड्यात पलटी; सात जण गंभीर जखमी, नागरिकांच्या तत्परतेने अनर्थ टळला
Immediate Civic Rescue: Local Villagers Pull Out Trapped Passengers From Wrecked Vehicle

Immediate Civic Rescue: Local Villagers Pull Out Trapped Passengers From Wrecked Vehicle

Sakal

Updated on

पाचोड : भरधाव वेगातील कार रस्त्याच्या बाजूला घेत असताना कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यालगत असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाल्याची घटना पैठण- पाचोड राज्य महामार्गावर पाचोडजवळ शनिवारी (ता.३०) रात्री घडली असून यांत सात जण गंभीर जखमी झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com