Loan Waiver Alert: कर्जमाफी की सिबिलवर डाग? ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेतील OTS नोंदीमुळे ५६ लाख शेतकऱ्यांच्या पतक्षमतेवर संकट

कर्जमाफीच्या OTS पद्धतीमुळे ५६ लाख शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरवर नकारात्मक नोंदीची भीती; पतक्षमतेचे संरक्षण करण्यासाठी स्पष्ट शासननिर्णय व बँकांना लेखी आदेशांची मागणी
Maharashtra Ahilyadevi Holkar Loan Waiver Scheme

Maharashtra farmer concerned about CIBIL score under the Punyashlok Ahilyadevi Holkar loan

esakal

Updated on

हिंगोली : राज्य सरकारने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजने' अंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी या योजनेची अंमलबजावणी वन टाइम सेटलमेंट (OTS) पद्धतीने होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांच्या सिबिल (CIBIL) स्कोअरवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तातडीने सर्व बँकांना स्पष्ट लेखी निर्देश देऊन शेतकऱ्यांच्या सिबिल स्कोअरचे संरक्षण करावे, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन कावरखे यांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com