Parbhani News: पोलिस बंदोबस्तात काढली १०० अतिक्रमणे; पूर्णा नगर परिषदेची अतिक्रमण हटाव मोहीम; मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास

Police Protection Ensures Smooth Operation: पूर्णा शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवून 100 अतिक्रमणे हटवली; पोलिस बंदोबस्तात मुख्य रस्ते मोकळे; वाहतूक आणि निचरा सुधारण्याचा प्रयत्न.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

पूर्णा: रहदारीला अडथळा निर्माण करणारे रेल्वे स्थानकासमोरील कच्चे व पक्के अतिक्रमण नगर परिषदेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात काढले. त्यामुळे रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे.

शहरातील स्टेशन रोड, पोस्ट ऑफिससमोर, बसवेश्वर चौक, कमल टॉकीज परिसर व इतर मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढलेली आहेत. अतिक्रमणांमुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com