

Beed
esakal
टाकरवण: संपूर्ण भारतात भगवान पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी काठावर वसलेले आहे. या अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी येणाऱ्या भाविकांवर सध्या प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे चिखलातून आणि दलदलीतून वाट काढण्याची नामुष्की ओढवली आहे.