Pandharpur Shegaon Railway : पंढरपूर–शेगाव रेल्वे मार्गासाठी प्रयत्नांना बळ; पुण्यात DRM यांच्याशी सविस्तर चर्चा

पंढरपूर आणि शेगाव यांसारख्या प्रमुख धार्मिक स्थळांशी रेल्वेने संपर्क वाढल्याने भाविकांच्या प्रवासाला मोठी सुविधा उपलब्ध होऊ शकते.
pandharpur shegaon railway discussion with drm rajeshkumar verma

pandharpur shegaon railway discussion with drm rajeshkumar verma

sakal

Updated on

- धनंजय शेटे

भूम - पंढरपूर–शेगाव या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्गाच्या मागणीला गती देण्यासाठी पुणे येथील शिवाजीनगर रेल्वे भवन येथे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) राजेश कुमार वर्मा यांची भेट घेऊन रेल्वे प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या अनुषंगाने विविध बाबींवर चर्चा करून मार्गाच्या मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com