Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Ambani Daughter-in-law Inspects Encore Healthcare Plant Amid Heavy Security: राधिका मर्चंट-अंबानी यांचे सकाळी साडेदहा वाजता हेलिकॉप्टरने संत एकनाथ सहकारी साखर कारखाना परिसरातील हेलिपॅडवर आगमन झाले होते.
Radhika Merchant in paithan

Radhika Merchant in paithan

esakal

Updated on

Radhika Merchant: रिलायन्स समूहाच्या संचालिका आणि मुकेश अंबानी यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या पत्नी राधिका मर्चंट यांनी पैठण येथील प्रकल्पाला भेट दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण एमआयडीसीमधील 'एनकोर हेल्थकेअर' या त्यांच्या औषधी उत्पादन प्रकल्पाची त्यांनी पाहाणी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com