
बर्दापूर - अंबाजोगाई तालूक्यातील जवळगाव येथे किराणा दुकानामध्ये विक्रीसाठी साठवून ठेवलेल्या डिझेल साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखा बीड पथकाने ता. ७ रोजी सायंकाळी छापा मारला असता अंदाजे एकशे दहा लिटर डिझेल मिळून आले. असून बर्दापूर पोलीस स्टेशनला जिवनावश्यक वस्तु कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.