Monsoon Update: मराठवाड्यात पावसाची चाहूल; नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये वादळी वाऱ्यांची शक्यता, जाणून घ्या कसे असेल हवामान?
Marathwada Monsoon Update: मराठवाड्यात येत्या दोन दिवसांत वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृषी विद्यापीठाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत मार्गदर्शन केले आहे.