
Rajesh Tope
Sakal
अंबड : जालना जिल्हयात ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी एका लेखी निवेदनाव्दारे माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.