Rajesh Tope: मी कोणत्याही पक्षात जाणार नाही; राजेश टोपे, भाजपात प्रवेशाचे वृत्त खोटे
Maharashtra Politics: राजेश टोपे यांनी भाजपात प्रवेश करण्याच्या बातम्यांना खोट्या आणि निरर्थक ठरवले. ते म्हणाले की, "मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडणार नाही आणि कुठल्याही पक्षात प्रवेश करणार नाही."
घनसावंगी जी. जालना : राज्यातील अनेक नेते भाजपात जाणार असल्याचे वावड्या उडवल्यानंतर घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व माजी मंत्री राजेश टोपे हे सोशल मीडियावर भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या फिरत आहेत .