
विधानसभा निवडणूक झाली. यात कोण, कसे, का? पराभूत झाले याचे विश्लेषण राजकीय तज्ज्ञ, कार्यकर्ते करीत आहेत. आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. पण, जे उमेदवार पराभूत झाले, त्यांना स्वतःच्या पराभवाबद्दल काय वाटते? विजयासाठी ते कुठे कमी पडले, याचे त्यांनीच स्वतः केलेले विश्लेषण..