Chhatrapati Sambhajinagar–Sillod bus service: छत्रपती संभाजीनगर–सिल्लोड मार्गावर ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा सुरू; प्रत्येक तासाला बस

छत्रपती संभाजीनगर–सिल्लोड मार्गावर ‘राजमाता जिजाऊ’ बससेवा; प्रत्येक तासाला बस उपलब्ध, सर्व अधिकृत थांब्यांवर थांबणार, ग्रामीण प्रवाशांना दिलासा
The new service will stop at every authorised bus stop, making travel easier for students, farmers, women and daily commuters.

The new service will stop at every authorised bus stop, making travel easier for students, farmers, women and daily commuters.

Sakal

Updated on

महेश रोडे

निल्लोड : प्रवाशांच्या सोयीसाठी सिल्लोड आगारात नवीन 'राजमाता जिजाऊ' बस सेवेला सुरुवात करण्यात आली आहे. ही बस छत्रपती संभाजीनगर–सिल्लोड मार्गावर धावणार असून, 'हात दाखवा, गाडी थांबवा' या संकल्पनेच्या धर्तीवर मार्गावरील प्रत्येक अधिकृत थांब्यावर थांबणार आहे. तसेच या मार्गावर प्रत्येक एक तासाच्या अंतराने बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com