Success Story: घरची परिस्थिती जेमतेम, पण शिक्षणाची जिद्द कायम; राजश्री साळवेची भूमी अभिलेख विभागात निवड, कष्ट अन् जिद्दीला यशाची साथ

Rajshree Salve Achieves Success in Maharashtra Government Service: कष्टाचे चीज झाले! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत राजश्री साळवेची सरकारी सेवेत निवड
Rajshree Salve Secures Government Appointment in Land Records Department Her Journey From Modest Family to Success

Rajshree Salve Secures Government Appointment in Land Records Department Her Journey From Modest Family to Success

esakal

Updated on: 

कायगाव : गंगापूर तालुक्यातील अंमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते रफायल साळवे यांची कन्या राजश्री साळवे हिची महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख विभागात नियुक्ती झाली आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सातत्य आणि जिद्दीने अभ्यास करत तिने हे यश मिळवले आहे. घरची परिस्थिती जेमतेम असताना देखील तिने शिक्षणात सातत्य ठेवले.

Loading content, please wait...