Parli Vaijnath : राजू जगतकर यांची आयर्लंड येथे मेट्रो रेल्वे प्रकल्पात डेप्युटी डायरेक्टर पदावर निवड

परळी वैजनाथ येथील भूमिपुत्र आणि मेकॅनिकल इंजिनीयर राजू जगतकर यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवत परळीकरांचा अभिमान उंचावला.
raju jagatkar

raju jagatkar

sakal

Updated on

परळी वैजनाथ - परळी शहरातील भीमनगर येथील भूमिपुत्र आणि मेकॅनिकल इंजिनीयर राजू श्रावणराव जगतकर यांनी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवत परळीकरांचा अभिमान उंचावला आहे. त्यांची यूरोपमधील आयर्लंड येथे सुरू असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पात डेप्युटी डायरेक्टर पदावर निवड झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com