

Students of Zilla Parishad School in Rajurkar Kotha, Ghansawangi, struggle to reach school through muddy and waterlogged roads, prompting villagers to demand immediate repairs
Sakal
कुंभार पिंपळगाव : राजूरकर कोठा (ता. घनसावंगी) येथील जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्याची दुर्दशा झाली असून या रस्त्यावरून जीव मुठीत धरून चालावे लागते. या रस्त्यावरून जाताना विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून यामुळे छोटे छोटे विद्यार्थी वैतागून गेले आहेत.