केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या सासूबाईंचे निधन

गुरुवारी सकाळी अकरा वाजता निल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
jalna
jalnajalna
Summary

गुरुवारी सकाळी अकरा वाजता निल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

माणिकनगर: केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या सासुबाई शांताबाई पुर्णाजी आहेर (वय 95 वर्ष) यांचे बुधवारी रात्री वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी अकरा वाजता निल्लोड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांना निर्मलाताई दानवे यांच्यासह निल्लोडचे उपसरपंच विलास (नाना) आहेर, कैलास आहेर, प्रकाश आहेर यांच्यासह आणखी दोन मुली व सुना नातवंडे असा परिवार होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com