Jalna News
Jalna Newssakal

Jalna News : जालना जिल्ह्यात पहिल्यांदाच आढळला नीलकंठी; नेचर कंझर्व्हेशन फाउंडेशनचे पक्षी निरीक्षण, ७२ प्रजातींची नोंद

Migratory Birds : जालना जिल्ह्यात नेचर कंझर्व्हेशन फाउंडेशनने केलेल्या पक्षी निरीक्षणात पहिल्यांदाच 'नीलकंठी' नामक पक्षी आढळला. यामध्ये ७२ पक्ष्यांची नोंद ई-बर्ड ॲपवर करण्यात आली.
Published on

जालना : जिल्ह्यात बंगळूर येथील नेचर कंझर्व्हेशन फाउंडेशनने नुकत्याच केलेल्या पक्षी निरीक्षणातून हिवाळी स्थलांतरित, निळा कंठ असलेला ‘नीलकंठी’ नामक पक्षी पहिल्यांदाच आढळून आल्याचा दावा करण्यात आला. या निरीक्षणात जवळपास ७२ प्रकारच्या पक्ष्यांची ई-बर्ड ॲपवर नोंद घेण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com