Fact Check: Is the Government Replacing Ration with 1000 Rupees Cash
येरमाळा : केंद्र शासन २०२६ पासून सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (पीडीएस) मोठा बदल करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा सध्या देशभर सुरू आहे. या कथित धोरणानुसार पारंपरिक स्वस्त धान्य दुकानांमार्फत राशन देण्याऐवजी प्रत्येक पात्र राशनकार्डधारक कुटुंबाला प्रतिमहा एक हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचा दावा सोशल मीडिया आणि काही ऑनलाइन राष्ट्रीय दैनिकांच्या युट्युब चैनल्स माध्यमांतून केला जात आहे.