
जालना : बांधकाम व्यावसायिक आणि भूमी अभिलेख कार्यालय यांच्यात सुसंवाद महत्त्वाचा आहे. विभागाच्या काही अडचणी, कार्यालयीन मर्यादा असतात. अशा प्रसंगी थोडा संयम ठेवल्यास त्यातूनच अनेक समस्यांवर मार्ग काढता येतो. यासाठीच शासन सर्व अभिलेखे डिजिटल करण्याचा विशेष कार्यक्रम राबवीत आहे.