Jalna News: लाल मिरचीचा ‘ठसका’ महागला, ग्राहक संतप्त; स्वयंपाकाचा खर्च वाढला, मिरचीचे दर चढले

Factors Driving the Price Increase: केदारखेड्यात लाल मिरचीच्या दरात दुपटीने वाढ; ग्राहकांचा बजेट कोलमडला, गृहिणींना स्वयंपाकासाठी खर्च सांभाळणे कठीण. अवकाळी पाऊस, उत्पादन घट आणि वाहतुकीचा वाढता खर्च हे दरवाढीचे मुख्य कारण.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

केदारखेडा: गेल्या काही महिन्यांपासून लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत मिरचीच्या किमती दुपटीने वाढल्याने गृहिणींना स्वयंपाकाचा खर्च सांभाळणे कठीण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com