Phulambri News : मानधनाच्या प्रतीक्षेतील कलावंतांना दिलासा..! जिल्हा परिषद सभेत प्रतीक्षाधीन यादी तयार करण्याचा ठराव; अजिनाथ धामणे यांच्या पुढाकाराला यश

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेंतर्गत पात्र असूनही मानधनापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Ajinath Dhamane

Ajinath Dhamane

sakal

Updated on: 

फुलब्री - राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजनेंतर्गत पात्र असूनही मानधनापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांना दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अशा लाभार्थ्यांची स्वतंत्र प्रतीक्षाधीन यादी तयार करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्य अजिनाथ बाबुराव धामणे यांनी उपस्थित केलेल्या मागणीला यामुळे यश आले आहे.

Loading content, please wait...