Latur News: रेणा प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा; रेणापूर, पानगावसह विविध गावांना उन्हाळ्यात दिलासा

Rena Medium Project Holds 45% Water Amid Summer: रेणापूरमधील रेणा मध्यम प्रकल्पात एप्रिल अखेर ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे रेणापूर, पानगाव आणि आसपासच्या गावांना उन्हाळ्यात पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळण्याचा दिलासा राहणार आहे.
Latur News

Latur News

esakal

Updated on

रेणापूर: यावर्षीच्या कडक उन्हाळ्यात एप्रिलअखेर भंडारवाडी येथील रेणा मध्यम प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या गावांना पिण्यासाठी व सिंचनासाठी पाण्याबाबत आधार राहणार आहे. रेणापूर व पानगावसारख्या मोठ्या शहरातील नागरिकांना हा एक दिलासाच आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com