Water Crisis : पाण्यासाठी घागर मोर्चा; किल्लेधारूर जलजीवनची, कोट्यवधींची कामे होऊनही वणवण

Ghagar Morcha : जलजीवन योजनेतील दिरंगाईमुळे नागरिक पाण्यासाठी वणवण करत आहेत, त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढला जाणार आहे.
Water Crisis
Water Crisis sakal
Updated on

किल्ले धारूर : रुई धारूर येथे जलजीवन योजनेअंतर्गत तीन कोटी पन्नास लाख रुपयांची पाणी योजना मंजूर आहे. मात्र, गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम पूर्णत्वास गेले नाही. परिणामी स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com