Revenue Camp: भेंडाळा येथे महाराजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; विविध दाखल्यांचे वाटप, शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत

भेंडाळा येथे महाराजस्व समाधान शिबिराला शेतकरी व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; दाखले वाटप, महसुली सेवा व शासकीय योजनांचा लाभ एकाच छताखाली
Governance at Doorstep: Mega Revenue Solution Camp Held at Bhendala Village

Governance at Doorstep: Mega Revenue Solution Camp Held at Bhendala Village

Sakal

Updated on

कायगाव : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्र. 1 अंतर्गत गंगापूर तालुक्यातील भेंडाळा येथे गुरुवारी (ता. 30) रोजी महसूल मंडळ स्तरावरील एक दिवसीय समाधान शिबिराला शेतकरी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भेंडाळा येथे सकाळी 11 वाजता शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.दरम्यान विविध दाखले वाटप करून शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com