Chhagan Bhujbal : राज्यात वाढत्या क्रौर्याविरुद्ध एकजुटीची गरज : भुजबळ

Law And Order : राज्यात वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीविरुद्ध समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले. कायद्याचा धाक राहिलेला नाही, ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal sakal
Updated on

परभणी : राज्यात घडणाऱ्या विविध घटनांतून दिवसेंदिवस क्रौर्य वाढत आहे. कायद्याचा धाक राहिला नाही. लोक बेधडकपणे गुन्हे करत आहेत. हे धैर्य येते कुठून? गुन्हेगारी मानसिकतेला आळा घालण्यासाठी समाजाने एकजूट होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी रविवारी (ता.नऊ) व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com