Political Controversy : दहशत कोणाची; सोळंके, धसांचे बोट कोणाकडे? सरपंच संतोष देशमुख प्रकरणानंतर मुद्दा ऐरणीवर
Political Controversy After Santosh Deshmukh Murder : सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर जिल्ह्यातील गुन्हेगारी व दहशतीच्या मुद्द्यावर आरोप-प्रत्यारोप सुरू; सत्ताधाऱ्यांच्या पाठिंब्यावर राजकीय आरोप.
Political Controversy After Santosh Deshmukh Murdersakal
बीड : जिल्ह्यात मागच्या काही काळापासून वाढती गुन्हेगारी, गुंडगिरी व माफियागिरी सामान्यांना त्रस्त करते आहे. सत्तापक्षातील नेत्यांचा वरदहस्त माफियांना मिळत असल्याने माफियांची मस्ती यंत्रणांना आव्हान देण्याच्या पुढे गेली आहे.