Police Recruitment : कोरोनाने हिरावले आई-वडिलांचे छत्र, पण साळेगावच्या नितेशने कष्टाने मिळविले यशाचे पत्र

एखादा तरुण जेव्हा जिद्द, मेहनतीच्या जोरावर जिवनात काहीतरी करुन दाखवण्याचे स्वप्न उराशी बाळगतो, तेव्हा त्याचे यश खरच वाखाणण्याजोगे असते.
Nilesh jaiswal

Nilesh jaiswal

sakal

Updated on

कन्नड - आयुष्यात सर्व काही सुखसोयी असतानाही अनेकदा आपण परिस्थितीला दोष देतो. मात्र, ज्याचे आई-वडिलांचे छत्र हरपले आहे, ज्याच्यासमोर भविष्याचा अंधार आहे, असा एखादा तरुण जेव्हा जिद्द, मेहनतीच्या जोरावर जिवनात काहीतरी करुन दाखवण्याचे स्वप्न उराशी बाळगतो, तेव्हा त्याचे यश खरच वाखाणण्याजोगे असते. कन्नड तालुक्यातील साळेगाव येथील नितेश शंकरलाल जैस्वाल या युवकाने हेच सिद्ध करून दाखवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com