Rising Temperature : वाढत्या उन्हापासून आरोग्य संभाळा; पारा ३६ अंश सेल्सिअसपर्यंत, काळजी घेण्याचे केले आवाहन

Summer Health Tips : मार्चच्या पहिल्या आठवड्यात जालना जिल्ह्यात तापमान ३६°C पर्यंत पोहोचले. नागरिकांनी उष्णतेपासून संरक्षणासाठी आवश्यक काळजी घ्यावी, असे आरोग्य विभागाचे आवाहन.
Rising Temperature
Rising Temperaturesakal
Updated on

जालना : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये उन्हाचा पारा ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोचला आहे. त्यामुळे वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी योग्य काळजी घेत उपाययोजना न केल्यास उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com