Gangapur News : अवैध दारू विक्री वाढल्याने वरखेड गावात महिला व ग्रामस्थांनी काढला गांधीगिरी मोर्चा; दारू विक्रीविरोधात ग्रामसभेत ठराव मंजूर

वरखेड गावात काही दिवसांपासून अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट वाढला असून, यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
Rising Illegal Liquor Sales Varkhed Villagers and Women Hold Gandhian March

Rising Illegal Liquor Sales Varkhed Villagers and Women Hold Gandhian March

sakal

Updated on: 

- रामेश्वर अमृते

गंगापूर - तालुक्यातील वरखेड येथे वाढलेल्या अवैध दारूविक्री रोखण्यासाठी ग्रामस्थ महिला व लोकप्रतिनिधींनी सोमवारी ता. ५ रोजी आक्रमक पवित्रा घेत गावात अवैध धंदे बंद करा, व्यसनमुक्त गाव करा अशा घोषणा देत मोर्चा काढला. या मोर्च्या दरम्यान अवैध दारू विक्री करणाऱ्याच्या घरी जाऊन अनोख्या पद्धतीने गांधीगिरी करत त्यांचा शॉल देऊन सत्कार करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com