
धनंजय शेटे
भूम : भूम आगारा जवळील इंडिया बॅटरी ॲन्ड ऑटो इलेक्ट्रिशियन या दुकातून ( ता २१ ) रोजी पहाटे ३ : ३० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी कटवनी च्या साह्याने शटर तोडून अंदाजे दीड लाख रुपये पर्यत किमतीच्या नवीन बॅटरी व बॅटरीच्या स्क्रॅप चे सहित्य चोरट्याने लंपास केले आहे .