
बीड : कोचिंग क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळाचा प्रकार गुरू-शिष्य नात्याला काळिमा फासणारा आहे. यातील आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. २०२३ मध्ये दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेतली असती तर ही घटना टळली असती, असे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी म्हटले.