

महाराष्ट्र योग असोसिएशन यांच्या वतीने बीड येथे राज्यस्तरीय योगा रेफ्री वर्कशॉप दिनांक 14 व 15 नोव्हेंबर 2026 रोजी संपन्न झाले. महाराष्ट्र योग असोसिएशन, बीड जिल्हा योग असोसिएशन व बीड ट्रेकर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा घेण्यात आली.