Vilas Sugar Factory
sakal
उदगीर, (जि. लातुर) - तालुक्यातील तोंडार येथील विलास सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक दोन मध्ये तब्बल २ कोटी ८६ लाख ८५ हजार ९६७ रुपयांच्या आर्थिक अपहाराचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात ७९ ऊसतोडणी व वाहतूक ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.