Gangapur News : ग्रामीण भागातील डॉ. अमन शेख यांचा नीट पीजीमध्ये देशात ७६ वा क्रमांक; पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश

कठीण परिश्रम अचूक नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर तालुक्यातील शेकटा येथील रहिवासी असलेले डॉ. अमन शेख यांनी देशपातळीवर आपल्या यशाचा झेंडा रोवला.
Dr. Aman Shaikh

Dr. Aman Shaikh

sakal

Updated on: 

- रामेश्वर अमृते

गंगापूर - ग्रामीण भागातील डॉ. अमन शेख यांनी नीट पीजीमध्ये देशात ७६ वा क्रमांक मिळवत पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवले आहे. कठीण परिश्रम अचूक नियोजन आणि जिद्दीच्या जोरावर तालुक्यातील शेकटा येथील रहिवासी असलेले डॉ. अमन शेख यांनी देशपातळीवर आपल्या यशाचा झेंडा रोवला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com