Sarthi Scholarship: सारथी शिष्यवृत्ती अचानक बंद; ७० हजारांहून अधिक विद्यार्थी अडचणीत

Saarthi Scholarship Suddenly Discontinued in Maharashtra: सारथी संस्थेची शिष्यवृत्ती अचानक बंद झाल्याने राज्यातील ७० हजारांहून अधिक विद्यार्थी अडचणीत. अर्जासाठी लिंक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत; आंदोलनाची तयारी.
Sarthi Scholarship

Sarthi Scholarship

sakal

Updated on

दीपक बारकुल

येरमाळा : सारथी संस्थेमार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती अचानक बंद करण्याच्या निर्णयामुळे राज्यातील ७० हजारांहून अधिक मराठा विद्यार्थी अडचणीत आले आहेत. केंद्र शासनाच्या एन एम एम एस (National Means-cum-Merit Scholarship Scheme NMMS) शिष्यवृत्तीपासून वंचित पण गुणवत्तेनुसार पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथीकडून प्रति महिना ८०० रुपये (वार्षिक ९,६०० रुपये) असे चार वर्षांत सुमारे ३८,४०० रुपये देण्यात येत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com