Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत हे शुक्रवारी मस्साजोग येथे दाखल झाले होते. भेटीदरम्यान त्यांनी देशमुख कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी करून सांत्वन केले.
केज : संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत हे शुक्रवारी मस्साजोग येथे दाखल झाले होते. भेटीदरम्यान त्यांनी देशमुख कुटुंबीयांची आस्थेवाईकपणे चौकशी करून सांत्वन केले.