Crop Sabotage: सईदापूर शिवारात विकृतीचा कळस सोयाबीनवर फवारले तणनाशक बहुतांश पीक जळून खाक

सईदापूर शिवारात अज्ञाताने रात्री सोयाबीनवर तणनाशक फवारणी; तीन एकरांपैकी बहुतांश पीक जळून शेतकरी कुटुंब आर्थिक संकटात
Malicious Act Destroys Soybean Crop in Saidapur; Weedy Herbicide Sprayed

Malicious Act Destroys Soybean Crop in Saidapur; Weedy Herbicide Sprayed

Sakal

Updated on: 

रामेश्वर अमृते

गंगापूर : गंगापूर शहराजवळील सईदापूर शिवारात अज्ञाताने रात्रीच्या वेळी शेतात घुसून सोयाबीनच्या पिकावर तणनाशकाची फवारणी केल्याची धक्कादायक घटना ता. २८ सोमवार रोजी सकाळी समोर आली आहे. या खोडसाळ विकृतीमुळे सुमारे ३ एकर क्षेत्रातील बरेच सोयाबीनचे पीक पूर्णपणे जळून खाक झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com